कलरचे प्रकार

रंगकाम व पॉलिश करणे कलरचे प्रकार पुढील प्रमाणे1. ऑइल पेंट2. सिमेंट कलर3. लस्टर पेंट4. ग्रेन्टेक्स5. ऑईल बॉन्ड1)       पेंटिंग :-एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा टरपेनटर टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.2)       लोखंडावर पेंटिंग:-लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.3)       लाकडावर पेंटिंग :-
 लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.

Comments

Popular posts from this blog

बिजागरी चे प्रकार

बदलीचे उपयोग